सर्वात वर

टोस्ट पॅटीस

सौ.सीमा अमरेश देशपांडे,पुणे 

सध्या मुले घरीच असल्याने वेगळे काहीतरी खायला करना, अशी मागणी  मुल आणि मोठे सूद्धा करत असतात. तर मैत्रिणींनो तुमच्या साठी खास घरातील समाना पासून झटपट तयार होणारे टोस्ट पॅटीस (Toast Patties).

साहित्य
टोस्ट ,

बेसन,

तेल तळण्यासाठी,

तिखटमीठ

ओवा

हळद

पाणी

कृती-एका भांड्यात बेसन,मीठ,हळद,ओवा,तिखट आणि पाणी एकत्र करून भजी साठी पीठ तयार करतो त्याप्रमाणे तयार करावे. एका कढईत तेल गरम करून घ्यावे तेल गरम झल्यावर टोस्ट पिठात घोळवून तेलात भजी सारखा सोनेरी तळून घ्यावा . आपले पॅटीस तयार झाले, सर्व्ह करताना सॉस बरोबर गरम – गरम सर्व्ह करावे.(Toast Patties)
([email protected])