सर्वात वर

नवा रेकॉर्ड करून SENSEX आणि NIFTY स्थिर बंद

विश्वनाथ बोदडे,नाशिक

आज भारतीय शेअर बाजाराने सकाळीच अजून एक नवा उच्चांक गाठला परंतु त्यानंतर बाजारात परत volatile consultation बघायला मिळाले .सकाळी जागतिक संकेतांच्या आधारे भारतीय शेअर बाजार सुद्धा सकारात्मक म्हणजे SENSEX +148 अंकांनी तर NIFTY +47  अंकांनी सकारात्मक उघडले काही काळ स्थिरावल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसले कारण आज destiny AND alternatives ची WEEKLY EXPIRY होती त्या अनुषंगाने बाजारात VOLATITY अपेक्षितच होती , परंतु बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक FLAT TO wonderful म्हणजे SENSEX 14 अंकांनी सकारात्मक बंद होऊन 44632 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 20 अंकांनी सकारात्मक बंद होऊन 13133 ह्या पातळीवर स्थिरावला तर NIFTY financial institution सुद्धा FLAT TO poor म्हणजे 14 अंकांनी नकारात्मक बंद झाला.

आजच्या बाजाराच्या लांबीचा विचार केला तर 1950 समभाग सकारात्मक दिसले तर 905 समभाग नकारात्मक होते आणि 166 शेअर्सम कोणत्याही प्रकारचा बदल दिसला नाही.
आजच्या सत्रात PSU BANKING शेअरमध्ये चांगली मागणी होती त्याचमुळे आजच्या सत्रात PSU bank INDEX five% तर metal INDEX 2% आणि automobile , electricity INDEX प्रत्येकी 1% ने वधारले. 

उद्या BANKING policy घोषित होणार आहे आणि बाजारातील ब्रोकवर्स आणि BANKING तज्ञ सांगत आहेत की, ह्या वेळेस REPO charge मध्ये बदल अपेक्षित नाही पण आता यापुढे खरे आव्हान असेल ते महागाई दारावर कंट्रोल करणे.

बाजारातील सूत्र असेही सांगत आहे की, बाजार जरी उंचस्तर गाठत असला तरी अजून सुद्धा गुंतवणूकदारांनी बाजार खाली आला तर ती खरेदीचा दीर्घ काळासाठी संधी समजवावी.

NIFTY १३१३४ + २०

SENSEX  ४४६३२ + १४

NIFTY २९४४८ – १४%


आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स  

MARUTI ७७३५ + ७% 

N T p.c ९९ + ४% 

O N G C ८८ + ४%

HINDALCO २४१ + ४% 

SBIN २५६.४० + ४%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

SBI life ८५८ – २%

HDFC-१३८१ – २%

T C S २७१० – २%

INFY ११२५ – १.३९%

BAJAJ vehicle – १%

यु एस डी  आई एन आर $ ७४.१०२५

सोने १० ग्रॅम         ४९४१०.००

चांदी १ किलो       ६४१००.००

क्रूड ऑईल            ३३१८.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे,नाशिक

Mobile -8888280555