सर्वात वर

सेन्सेक्स – निफ्टी तेजीत

बातमीच्या वर

 चार दिवसात SENSEX १७२५ अंकांनी वधारला

एकीकडे  जागतिक स्तरावरील कोरोनाच्या  वाढत्या रुग्ण संख्या ,दुसरी कडे अमेरीकेच्या निवडणूका या सर्व सकारात्मक व नकारात्मक घटनांच्या आधारे भारतीय शेअर बाजार मागील चार दिवसात दिवाळी आधीच जोरदार तेजी बघायला मिळली. 

SENSEX +1725

NIFTY .    + 477

BANK NIFTY +2410


ही तेजी झाली आहे महीन्याच्या पहील्या आठवड्यात आणि ते सुद्धा फक्त चार दिवसात, याची कारणे  प्रामुख्याने ठरली ते म्हणजे ग्लोबल मार्केट, जगातील सर्वच शेअर बाजारात तेजीचे।वातावरण होते त्याचेच पाडसाद भारतीय शेअर बाजारात बघायला मिळलेत. आज सुद्धा ग्लोबल मार्केटच्या सकारात्मक संकेतांच्या आधारे सकाळी SENSEX ४९९ अंकांनी तर NIFTY १४३ अंकांनी सकारात्मक उघडले काहीकाळ चढ उतार दिसले परंतु काही कंपन्यांचे ती माही  सकारात्मक निकाल आल्यामुळे बाजारात अजून मागणी वाढली त्याचाच परीणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल ७२४ अंकांनी वधारून  ४१३४० ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा २११ अंकांनी वधारून १२१२० ह्या पातळीवर स्थिरावला तर NIFTY BANK तब्बल ५४१ अंकांनी वधारून बंद झाली. 

काल STATE BANK OF INDIA चा निकाल चांगला आल्यामुळे आज ह्या शेअरचे भाव ६% ने वाढरलेले बघायला मिळालेत. अमेरीकेत कोणीही निवडून आले तरी त्याचा परीणाम भारतावर सकारात्मकच होणार असे बाजारातील जाणकार सांगत आहेत त्याच बरोबर अमरिकेत सुद्धा सरकार कोणाची आली तरी त्यांना तेथे कारोना साठी प्रोत्साहनपर पॅकेज घोषित करावेच लागणार आहे. 

आज फॉरेक्स मार्केट मध्ये डॉलर चे दर घसरलेले बघायला मिळले तर कमोडीटी बाजारात सोन्याचे दर सुद्धा घसरलेले बघायला मिळलेत.आजच्या बाजाराच्या लांबीचा विचार केला तर १७०२ समभाग सकारात्मक होते तर ८९९ समभाग नकारात्मक दिसले आणि १७१ शेअरमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल1 दिसला नाही.

NIFTY १२१२० + २११.८०

SENSEX  ४१३४० + ७२४

BANK NIFTY  २६३१३ + ५४१ 

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 

INDUSIND BANK ७२० + ६% 

HINDALCO   १८७ + ६% 

SBI LTD         २१८.५० + ६%

B P C L          ३६७ + ५%

TATA STEEL ४२४.६० + ५%


आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

HERO MOTOR  २९५० + १%

HDFC LIFE         ५९३ + १%


यु एस डी  आई एन आर $ ७४.२३००

सोने १० ग्रॅम           ५१६००.००

चांदी १ किलो         ६३६६०.००

क्रूड ऑईल              २८९३.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे,

विश्वनाथ बोदडे,नाशिक Mobile-8888280555

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली