सर्वात वर

SENSEX ३५५ अंकांनी वधारला

बातमीच्या वर

संपूर्ण जगात सध्या एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे US ELECTIONS काल रात्री अमेरीकन बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार बघायला मिळाली परंतु तेथील बाजार बंद झाले तेव्हा वरच्या स्तरावरून काही प्रमाणात खाली आलेले दिसले त्याचाच परिणाम सिंगापूर निफ्टी आणि ASIAN STOCK MARKET मध्ये बघायला मिळलेत, सकाळी सिंगापूर निफ्टी काही प्रमाणात अस्थिर परंतु नकारात्मक होती त्यामुळे भारतीय शेअर बाजार हलक्या स्वरूपात सकारात्मक उघडले परंतु त्यानंतर बाजारात VOLATILITY. बघायला मिळाली परंतु जसे जसे US ELECTIONS चे आकडे येत होते तसा तसा शेअर बाजार आपली प्रतिक्रिया नोंदवत होता. परंतु भारतीय शेअर बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक ३५५ अंकांनी वधारून ४०६१६ ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास शेअर्सचा निर्देशांक निफ्टी सुद्धा ९५ अंकांनी वधारून ११९०८ ह्या पातळीवर स्थिरावला तर बँक निफ्टी ८८ अंकांनी वधारून २५७७१ह्या पातळीवर बंद झाला.

जागतिक स्तरावरील बाजार जसे अस्थिर होते त्याच प्रमाणे भारतीय शेअर बाजार सुद्धा VOLATILE बघायला मिळलेत.ही अस्थिरता यापुढे सुद्धा असेल असे आम्ही नेहमी नमूद करत आहोत त्यामुळे बाजारात गुंतवणूक ही दिर्घ कालावधी  साठी करावी आणि चांगल्या प्रतीच्या शेअर्समध्ये असावी.

NIFTY            ११९०८ + ९५

SENSENX      ४०६१६ + ३५५

BANK NIFTY  २५७७१ + ८८

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 

INDUSIND BANK  ६७८ + ५% 

SANPHARAMA   ५०३ + ४% 

DIVIS LAB.           ३२०० + ४%

RELIANCE IND    १९१० + ३%

CIPLA.                  ७८३ + ३%


आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

UPL LTD      ४०१ – ४%

AXIS BANK  ५२० – ३%

HDFC LTD.   २०८५ – २%

ICICI BANK.  ४३४ – २%

HINDALCO.   १७६ – २%

यु एस डी  आई एन आर $ ७४.८०५०

सोने १० ग्रॅम        ५१०५०.००

चांदी १ किलो       ६१२१५.००

क्रूड ऑईल           २८८८.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे

विश्वनाथ बोदडे,नाशिक Mobile-8888280555

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली