सर्वात वर

खरेदी किंमतीत मिळणार दीडपट फर्निचर

बातमीच्या वर

साखलाज फर्निचर मॉलची स्पेशल ऑफर 

नाशिक-साधारणपणे मॉल म्हंटलं की आपल्याला अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. कपडे, चप्पल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, किराणा अशा सगळ्या वस्तू मिळण्याचं एक ठिकाण. पण फक्त फर्निचरचा मॉल ऐकलंय तुम्ही!होय. आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा एकमेव फर्निचर मॉल नाशिकमध्ये आहे. साखलाज फर्निचर मॉल. १९८५ साखला कुटुंब फर्निचरच्या व्यवसायात आहेत २००४ ला हा मॉल सुरु करण्यात आला तो आजतागायत अखंडपणे आपल्याला अविरत सेवा पुरवणारा साखलाज मॉल ग्राहकांची पहिली पसंती ठरला आहे.विशेष म्हणजे खरेदी केलेल्या किंमतीत ग्राहकांना आता दीडपट फर्निचरची विशेष ऑफर आता साखलाज मॉल मध्ये उपलब्ध आहे. 

डबलबेड, चिल्ड्रन बेड, सोफा कम बेड, सोफासेट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, टीव्ही शोकेस, वॉर्डरोब, ऑफिस टेबल – खुर्च्या, स्टील फर्निचर, गार्डन फर्निचर, झुला, डेकोरेटिव्ह आर्टिकल्स आणि बरंच काही… हे सर्व एकाच ठिकाणी… फक्त साखलाज मॉलमध्ये. 
सध्याच्या परिस्थितीमुळे अनेक वस्तू ऑनलाईन उपलब्ध आहेत. मात्र त्याची खात्री कोणीही देत नाही. सर्व नियम पाळून साखलाज मॉल आपल्यासाठी सुरू आहे. इथे आल्यानंतर आपण वस्तू प्रत्यक्ष बघून, खात्री करून वस्तू खरेदी करू शकतो. घर सजावटीसाठी लागणारे सर्व प्रकारचे फर्निचर या मॉलमध्ये आहेत. कमी जागेत घराचे सौंदर्य कसे वाढवता येईल यांचा आपण विचार करतो. घराला साजेसे, सुटसुटीत आणि मुख्य म्हणजे किफायतशीर दरात या ठिकाणी फर्निचर उपलब्ध आहे. आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार आपण येथून भारतीय आणि परदेशी प्रकारच्या वस्तू येथून खरेदी करू शकतो. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या वस्तूंवर एक वर्षाची वॉरंटी देखील मिळते. 

Sakhala mall nashik
Sakhala mall nashik

वस्तू खरेदी करायची म्हणजे दामही मोजावे लागते. पण साखलाज मॉलमध्ये शून्य टक्के दराने कर्जसुविधा देखील उपलब्ध आहे. याचबरोबर अनेक सोयी सुविधा येथे आहेत. संपूर्ण वातानुकूलित मॉल, मोफत वाहनतळाची व्यवस्था, जुने द्या आणि नवीन घ्या अशी उत्तम योजना येथे आहे. लग्नामध्ये मुलीला अनेक वस्तूंबरोबर फर्निचरही दिले जाते. यासाठी साखलाज मॉलची उत्तम योजना आहे ‘शुभमंगल फर्निचर बस्ता’. यामध्ये खरेदी केलेले फर्निचर रुखवतात मांडून नंतर ते नवदाम्पत्याच्या घरी फिटही बसवून दिले जाते. या मॉलद्वारे संपूर्ण भारतात डिलिव्हरी देखील दिली जाते. इतक्या सुविधा असताना आणखी काय हवं. 

मनासारखं सारं काही, फर्निचरमध्ये सर्व काही.. म्हणून साखलाज मॉला जरूर भेट द्या.असे आवाहन मॉल चे संचालक नंदकुमार साखला यांनी केले आहे. नाशिकची ग्रामदेवता असलेल्या श्री कालिका मंदिर शेजारी,मंगल प्लाझा, मुंबई नाका,येथे हा मॉल सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत ग्राहकांसाठी खुला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क (0253) 2310780/81/82. तसेच मोबाईल – 9326732009, 9326732012 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली