सर्वात वर

शेअर बाजारात ३९७ अंकांची घसरण 

विश्वनाथ बोदडे,नाशिक

जागतिक स्तरावरील आधारे भारतीय शेअर बाजार (Stock Market Today) बऱ्याच काळापासून चढ उतार करतांना दिसत आहे आजचे सत्र खूप मोठ्या प्रमाणात अस्थिर म्हणजे VOLATILE बघायला मिळाले ,

सकाळी (Stock Market Today)बाजार हलक्या स्वरूपात नकारात्मक उघडले परंतु बाजारात दुपारपर्यंत जोरदार विक्री बघायला मिळाली NIFTY 200 च्या वर तर SENSEX 700 च्या वर आणि NIFTY BANK 1000 च्या वर खाली होते  ,पण त्यानंतर मात्र PSU आणि IT क्षेत्रात खरेदी बघायला मिळली, बाजार बंद (Stock Market Today) झाला तेव्हा मुंबई शेअर  (Stock Market Today) बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX 397 अंकांनी  घसरुन 50395 ह्या पातळीवर स्थिरावला तर  राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY 101 अंकांनी  घसरून 14929 ह्या पातळीवर बंद झाला आणि बारा बँकिंग शेअर्स चा निर्देशांक फक्त 205 अंकांनी घसरून 35182 ह्या पातळीवर स्थिरावला. 

आजच्या बाजाराच्या लांबीचा विचार केला तर 1210 समभाग सकारात्मक दिसले तर 1788 नकारात्मक आणि 210 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसला नाही.

बाजारात पाच IPO सुरू आहे त्यामुळे सुद्धा बाजारातून रक्कम बाहेर येत आहे असे बाजारातील जाणकार सांगत आहेत. साध्य जरी सोने आणि चांदीच्या किमती स्थिर असल्या तरी बाजाराचे जाणकार ह्या किमतीला खरेदीची संधी मानत आहेत. फेड ची मीटिंग आणि महागाई दर बाजारासाठी जरी महत्त्वाचे असले तरी बाजार हा मागणी आणि पुरवढ्याच्या आधारे चालत असतो, सध्या बाजारात प्रत्येक खालच्या स्तरावर मागणी दिसत आहे.

NIFTY १४९२९ – १०१
SENSEX ५०३९५ – ३९७
BANK NIFTY ३५१८२ – २०५

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 
JSW STEEL ४२९ + ३%
TECHM १०२७ + ३%
TATA STEEL ७३६ + २%
HINDALCO ३३६ + २%
INDUSINDBK १०३९ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

DIVIS LAB ३४१० – ३%
BAJAFINSV ९६६५ – ३%
GAIL १४३ – ३%
BAJFINANCE ५४२० – ३%
HEROMOTOCO ३२६९ – ३%

यु एस डी आय एन आर $ ७२.६३७५ 

सोने १० ग्रॅम         ४४९००.००

चांदी १ किलो       ६७४००.००

क्रूड ऑईल            ४७३०.००

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदडे,नाशिक


संपर्क –  8888280555