नाशिक मध्ये उद्या पासून कडक निर्बंध – जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची घोषणा

नाशिक – नाशिक मध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नाशिक मधील सर्व शाळा कॉलेजेस आणि खासगी कोचीन क्लाससेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून १५ मार्च नंतरच्या विवाह सोहळ्याला बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्थळे ही सायंकाळी ७ ते सकाळी ७ बंद तर शनिवार रविवार ही धार्मिक स्थळे संपूर्ण दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे.या आदेेशाची अंमलबजावणी १० मार्च पासून करण्यात येणार आहे तसेच बाजारपेठांमधील गर्दी कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर .सातत्याने आवाहन करूनदेखील नियमांचे पालन होताना दिसत नाही, तसेच बाजारपेठांमधील गर्दी कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.
त्याच प्रमाणे हॉटेल बार आणि परमिट रूम यांना ५० टक्क्यांच्या क्षमतेने सुरु करण्यास परवानगी असून त्यांना रात्री ९ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे हा निर्णय जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे.
गर्दीच्या स्थळांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असून उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई कठोर होणार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जर इतरत्र फिरताना निदर्शनास आला ,तर गंभीर कारवाई केली जाणार असल्याचे ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले
जिल्ह्याची आजची वस्तुस्थिती अत्यंत बारकाईने विचारात घेऊन तसेच विविध घटकांशी चर्चा विनिमय करून हे निर्णय घेण्यात आलेले आहेत.
सध्या संसर्गाचा वाढता दर तातडीने नियंत्रणात आणण्यासाठी प्रथमतः गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने गर्दीच्या ठिकाणांवर नियंत्रण आणणारे आदेश पारित केलेले आहेत.
सर्वांनी मास्क, sanitiser, आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा तसेच सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक जाणे टाळावे असे आवाहन आहे.असे ही जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितलेे
हे आहेत निर्णय
- नाशिक, नांदगाव, निफाड, मालेगाव सर्व शाळा बंद
- धार्मिक सोहळे,सामाजिक समारंभ राजकीय सभा पूर्णपणे बंदी
- वीकेण्डला सर्व धार्मिक स्थळे बंद
- जीम, मैदाने, स्विमिंग टँक केवळ व्यक्तिगत सरावापुरता. स्पर्धा, गर्दी बंदी.
- हॉटेल, परमिट रुम, बार सर्व सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत निम्म्या क्षमतेने सुरू राहतील
- विवाह सोहळ्यांना १५ मार्चनंतर बंदी.
- सर्व आठवडे बाजार बंद
- भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार
- दहावी बारावीचे वर्ग ऐच्छिक राहील. ऑनलाईन घेतल्यास उत्तम
- Mpsc ,Upsc परीक्षा वेळापत्रका नुसारच
- जिम,मैदाने,स्विमिंग टॅन्क व्यक्तिगत सुरू राहतील,कोणत्याही स्पर्धा घेता येणार नाहीत
- जीवनावश्यक वस्तू (मेडिकल, वृत्तपत्र, दूध इ.) वगळून इतर आस्थापना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच सुरू राहतील. त्यानंतर दुकाने बंद होतील.
- कोरोना जनजागृती सप्ताह सुरू करणार

- जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे आदेश
https://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/Covid-Control-Regulations-Nashik-08032021.pdf