सर्वात वर
Browsing Tag

India News

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी जनतेला संबोधित करणार

पंतप्रधान नेमके काय बोलणार या कडे देशवासीयांची लक्ष नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra)आज सायंकाळी ५ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. काही वेळा पूर्वी पंतप्रधानकार्यालयातुन
Read More...

भारताच्या किनारपट्टीवर पुन्हा मोठ्या चक्रीवादळाची शक्यता : हवामान विभागाचा इशारा !

नवी दिल्ली -अरबी समुद्रात येऊन गेलेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळा (Cyclone) नंतर भारतीय किनार पट्टीला पुन्हा एकदा मोठ्या चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह , कर्नाटक,
Read More...

ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन

नवी दिल्ली - ज्येष्ठ पत्रकार प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना (Rohit Sardana) यांचं निधन झालं. काही दिवसापूर्वी रोहित सरदाना यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावर उपचार सुरु असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची
Read More...

विवाहानंतर पत्नीचं परपुरुषावर जडलं प्रेम : बिहार मध्ये पतीनेच लावून दिले पत्नीचे लग्न

"हम दिल दे चुके सनम"चित्रपटा सारखी कथा प्रत्यक्षात घडते तेव्हा ...  पटना -सलमान खान ऐश्वर्या राय आणि अजय देवगणचा "हम दिल दे चुके सनम" (Hum Dil De Chuke Sanam) हा चित्रपट बहुतेक सर्वानीच पहिला असेल या चित्रपटात लग्नानंतर अजय देवगणने
Read More...

भारताची पहिली ई-सायकल जी एकदा चार्ज केल्यावर चालते १०० किमी

नेक्सझू मोबिलिटीने ई-सायकल रोडलार्क लॉन्च केली   मुंबई : भारतातील स्वदेशी ई-मोबिलिटी ब्रॅंड नेक्सझू मोबिलिटीने एक नवीन मेड इन इंडिया, लॉन्ग रेंज, इलेक्ट्रिक सायकल- रोडलर्क इलेक्ट्रिक सायकल(E-Cycle) लॉन्च केली आहे, जी एकदा चार्ज केल्यावर
Read More...

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचे निधन

नवी दिल्ली - सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित राजन मिश्रा (Rajan Mishra) यांचे कोरोनाने आज दिल्लीत निधन झाले. ते ७० वर्षांचे होते ते काही दिवसापासून कोरोनाने आजरी होते. त्यांना हृदयविकार सुद्धा होता.आज सकाळी त्यांची प्रकृती बिघडली,
Read More...

असे करा लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन

भारतात १ मे पासून १८ वर्षावरील तरुणांचे लसीकरण सुरु होणार   नवी दिल्ली : देशात आता १ मे पासून १८ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस (Vaccination) दिली जाणार आहे.भारतात कोव्हॅक्सीन किंवा कोविशिल्डची लस दिली जात आहे लवकरच रशियाची 
Read More...

Weather Forecast : यंदाच्या वर्षी कसा असेल मान्सून : हवामान खात्यानं दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली - देशभरात मोठा प्रमाणावर कोरोनाचा कहर सुरु आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रा सहित देशात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकरी अवकाळी पाऊस आणि कोरोना अशा दुहेरी कात्रीत सापडला होता.पण हवामान खात्याने सर्वांसाठी
Read More...

Saurav Ganguli रुग्णालयात दाखल

जिममध्ये चक्कर आल्याने बीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguli) रुग्णालयात दाखल कोलकाता - भारतीय संघाचा माजी कर्णधार व बी सी सी आय चे अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguli) यांना हृदयविकाराचा झटका
Read More...

New Cronavirus : ब्रिटनकडून येणाऱ्या विमानांना भारतात बंदी

नवी दिल्ली : अनेक महिन्यात पासून संपूर्ण जग कोरोनाच्या विषाणूशी लढत असतांना ब्रिटन मध्ये कोरोनाविषाणूचा नवा प्रकार (New Corona coronavirus)आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा विषाणू प्रचंड वेगाने पसरत असल्याने सर्व देश आता सतर्क झाले
Read More...