सर्वात वर
Browsing Tag

Maharashtra News

राज ठाकरेंनी मानले केंद्र सरकारचे आभार

मुंबई - राज ठाकरेंनी (Raj Thackeray) हाफकिन्स व हिंदुस्तान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याकडे  दि.१३/०४/२०२१ रोजी पत्राद्वारे केली होती.या मागणीचा
Read More...

शिल्लक डाळींच्या वाटपास केंद्रसरकारची मुंजरी नसल्यामुळेच डाळींचे नुकसान – छगन भुजबळ

शिल्लक डाळींचे लाभार्थींना लवकरच वितरण करण्यात येणार मुंबई -: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचे वाटप करण्यास केंद्र सरकारने आजच परवानगी दिली आहे, त्यानुसार शिल्लक डाळीचे लाभार्थींना लवकरच वाटप करण्यात
Read More...

ब्रेक दि चेन : निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

मुंबई - ब्रेक दि चेन (Break the Chain) निर्बंधा बाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहे. नागरीकांना पडलेल्या  प्रश्नांबाबत  राज्यशासनाने आज एका निवेदना द्वारे नागरीकांसाठी प्रसिद्ध केले आहे. निर्बंधा बाबत नागरीकांचे काय आहे प्रश्न
Read More...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलल्या : परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

नाशिक - राज्यासह देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे.त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णय घेतला होता. आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या(University of Health Sciences)
Read More...

राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र : महाराष्ट्रासाठी केल्या पाच प्रमुख मागण्या

मुंबई - महाराष्ट्रात आज (१४ एप्रिल२०२१) रात्री ८ पासून ते १ मे सकाळी ७ वाजे पर्यंत १५ दिवसाची संचारबंदी जाहीर झाली आहे.राज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढते आहे. तर दुसरीकडे लसीचा तुटवडा जाणवतो आहे.राज्यात आरोग्य यंत्रणा कमी पडते आहे.
Read More...

रमजान महिना संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई - यावर्षी दि. १४ एप्रिल ते १३ मे २०२१ पर्यंत मुस्लिम बांधवांतर्फे पवित्र रमजान महिना साजरा केला जाणार आहे. राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत
Read More...

मुंबईत नोकरीसाठी आलेल्या महिलांची राहण्याची सोय म्हाडा उभारणार सुसज्ज वसतिगृह

ताडदेव येथे एक हजार महिलांसाठी राहण्याची होणार सोय - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मुंबई : मुंबईत नोकरीसाठी आलेल्या महिलांची राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबईतील ताडदेव येथे म्हाडाच्या (MHADA)संक्रमण शिबिराच्या
Read More...

आज लॉक डाउनची घोषणा ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ८:३० वाजता जनतेशी संवाद साधणार

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज रात्री साडे आठ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. गेल्या काही दिवसापासून राज्यात लॉक डाऊन (Lockdown) बाबत मोठा निर्णय होणार असल्याची चर्चा आहे.आज रात्री जनतेशी संवाद साधतांना मुख्यमंत्री
Read More...

राज्यात‘लॉक’शाही देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

पंढरपुरात सहा सभांना केले संबोधित पंढरपूर - राज्यात सध्या लोकशाही नव्हे तर ‘लॉक’शाही आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा
Read More...

Breaking News : दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा  मुंबई - (Breaking News)  महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्वत:
Read More...