सर्वात वर
Browsing Tag

Marathi Entertainment News

झी मराठी : माझा होशील ना मनाली विशेष

मुंबई - झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका माझा होशील ना(Maza hoshil Na) मालिकेत येत्या आठवड्यात सई-आदित्यच्या हनिमूनचे भाग दाखवले जाणार असून, हे विशेष भाग नयनरम्य बर्फाच्छादित पर्वतांमधे वसलेल्या मनाली मधे चित्रीत करण्यात आले
Read More...

‘अंगत पंगत’ खास खवय्यांसाठी खुमासदार आणि कुरकुरीत कार्यक्रम !

१९ एप्रिल दुपारी १:३० वा.‘फक्त मराठी वाहिनी’वर ! मुंबई -फक्त मराठी वाहिनीने (Fakta Marathi) पाककले वर आधारीत 'अंगत पंगत' या खास खवय्यांसाठी खुमासदार आणि कुरकुरीत अश्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.संपूर्ण कुटुंबाने
Read More...

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणार ज्योतिबाचा भव्य राज्याभिषेक सोहळा

स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत सुरु होणार नवा अध्याय मुंबई - स्टार प्रवाहवरील(Star Pravah) दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. गुढीपाडवा
Read More...

कलर्स मराठीवर ११ एप्रिलला सूर नवा ध्यास नवा चा Grand Premier

मुंबई : कलर्स मराठीवरील (Colors Marathi) लोकप्रिय कार्यक्रम सूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची कार्यक्रमाचा Grand Premiere रविवार दिनांक ११ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता रसिकांना बघायला मिळणार आहे.हे कार्यक्रमाचे चौथे पर्व असून या कार्यक्रमाच्या
Read More...

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत कुणीतरी येणार गं…!

मालिकेत रंगणार दीपाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मुंबई - स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘रंग माझा वेगळा’ (Rang Mazha Vegla)या लोकप्रिय मालिकेत लवकरच रसिकांनी अनेक कडू गोड आठवणी पहिल्या दीपाच्या लग्ना पासून कार्तिकच्या जिद्धीने दीपाशी
Read More...

Star Pravah : ‘मुलगी झाली हो’ मालिकेत नव्या बदलाची नांदी

घरात हक्कांचं स्थान मिळाल्यानंतर आता माऊचं होणार बारसं स्टार प्रवाहवरील (Star Pravah)अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका  ‘मुलगी झाली हो’ आता अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेतल्या माऊने आपलं संपूर्ण बालपण
Read More...

अनेक दुर्लक्षित कलाकारांवर आलीय उपासमारीची वेळ

 धनंजय धुमाळ (संगीत दिग्दर्शक) आतापर्यंत सामान्य माणसांपासून ते इतर सर्व क्षेत्रातील माणसांच्या रोजगाराविषयी ,आरोग्याविषयी आणि भवितव्याबाबत अनेक पातळीवर सखोल चर्चा झाली आणि होत आहे. काही जणांना मदतीचे ओघ ही सुरू झाले , त्यांना मदतीचे
Read More...

मैत्रीचा लॉकडाऊन संपून सुरु होणार प्रेमाचा अनलॉक

ओम स्वीटूच्या मैत्रीत येणार प्रेमाचं नवं वळण मुंबई - झी मराठी(Zee Marathi) वरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेला रसिकांनी अल्पावधीतच भरगोस प्रतीसाद दिला आहे.'येऊ कशी तशी मी नांदायला' हि मालिका एका गोड नात्याची कथा
Read More...

चला हवा येऊ द्या चा मंच होणार संगीतमय

मुंबई - झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’(Chala Hava Yeu Dya)संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली ७ वर्षे हवा
Read More...

राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये रंगणार होळी – रंगपंचमी

मुंबई : सगळीकडे होळीची आणि रंगपंचमी जोरदार तयारी सुरु झाली आहे. रंगपंचमीच्या दिवशी सगळी लोकं आपापसातील वैर आणि मतभेद विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग रोष विसरून जातात तर होळीला वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय होतो असे म्हंटले जाते. कलर्स
Read More...