सर्वात वर
Browsing Tag

Nashik Corona

‘ब्रेक द चेन’ च्या अनुषंगाने जिल्ह्यात काय सुरूअसेल व काय नसेल

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे सुस्पष्ट आदेश जाहीर : आज मध्यरात्री पासून ३० एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत लागू असतील निर्बंध (Break the Chain) नाशिक : (जिमाका वृत्तसेवा) : ‘ब्रेक द चेन’च्या (Break the Chain) अनुषंगाने राज्य शासनाच्या
Read More...

चांदवडच्या कोव्हीड केअर सेंटर बिल्डिंगला भीषण आग

नाशिक - चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर नवीन सुरु झालेल्या कोव्हीड केअर सेंटर बिल्डिंगला (Covid Center building) दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. आजच दुपारी
Read More...

खाजगी रुग्णालयांच्या मनमानी विरोधात मनसेचा एल्गार ….

नाशिक महानगर पालिका आयुक्तांशी चर्चा करून दिले निवेदन  नाशिक : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशभरात व विशेषतः महाराष्ट्रात थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये ही कोरोनाच्या रुग्णाची संख्या सातत्याने वाढते आहे. शहरात
Read More...

नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ३९९५ तर शहरात २३०५ नवे रुग्ण ; १८ जणांचा मृत्यू

दिवसभरात ३०५४ कोरोना मुक्त नाशिक - (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे ३ हजार ९९५ नवे रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्येत २३०५ने वाढ झाली आहे.आज कोरोनामुळे१८ जणांचा मृत्यू झाला आहे.आज ३०५४ रुग्ण कोरोना मुक्त झाले
Read More...

नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २९२५ तर शहरात १८९० नवे रुग्ण ;१८ जणांचा मृत्यू

दिवसभरात २१७९ कोरोना मुक्त नाशिक - (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे २ हजार ९२५ नवे रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्येत १८९० ने वाढ झाली आहे.आज कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे.गेल्या काही दिवसापासून
Read More...

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर ४०९९ नवे रुग्ण तर शहरात २०९० रुग्ण

नाशिक - (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचा कहर बघायला मिळतो आहे. आज नाशिक जिल्ह्यात बाधित रुग्णांचा उच्चांक झाला असून आज जिल्ह्यात ४०९९ नवे रुग्ण आढळले आहेत तर शहरातल्या रुग्ण संख्येत २०९० ने वाढ झाली आहे. आज २१५८
Read More...

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे २३६० तर शहरात १२८१ नवे रुग्ण ; १० जणांचा मृत्यू

नाशिक - (Corona Update) नाशिक जिल्ह्यातआज ही  कोरोनाच्या रुग्णांमध्येवाढ झाली असून काही दिवसांपासून जिल्ह्याचा रोजचा रुग्णांचा आकडा हा दोन हजारांच्या वरच असल्याने सातत्याने होणारी ही  वाढ आता चिंताजनक ठरते आहे आज जिल्ह्यात २३६० नवे रुग्ण
Read More...

धक्कादायक : नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१४६ तर शहरात तर १२९६ नवे रुग्ण

(Corona Update) मागील २४ तासात ६९७ कोरोना मुक्त ,२३०३ कोरोनाचे संशयित तर ९ जणांचा मृत्यू नाशिक - (Corona Update) नाशिकरांसाठी आजचा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा चिंता वाढवणारा आहे. आज जिल्ह्यात कोरोनाचे २१४६ रुग्ण आढळले असून नाशिक
Read More...

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ

आज किती नवे रुग्ण आढळले जाणून घ्या  नाशिक - (Corona Update) नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज जिल्ह्यात कोरोनाचे १३५४ नवे रुग्ण आढळले असून नाशिक शहरातील रुग्णांमध्ये ९४४ वाढ झाली आहे.महत्वाची बाब म्हणजे
Read More...

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नागरिकांना दिल्या महत्वाच्या सूचना

दुकानात आणि हॉटेल मध्ये गर्दी झाल्यास तातडीने कारवाई होणार  नाशिक- (coronavirus Update) कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्या प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून  नाशिककर नागरिकांनी दोन दिवस चांगला प्रतिसाद दिला आहे.आज
Read More...