सर्वात वर
Browsing Tag

Nashik Lock Down

Nashik LockDown : किराणा दुकान, दूध,भाजीपाला यासाठी आज पासून काय आहेत नियम

नाशिक - आज दुपारी १२ वाजे पासून नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन(Nashik LockDown) सुरु झाले आहे. दूध, भाजीपाला किराणा दुकाने  या बाबतकाय अशा प्रश्नांसह नागरीकांमधे अनेक शंकानिर्माण झाल्या होत्या या बाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी
Read More...

नाशिक शहरासह जिल्ह्यात कडक लॉकडाऊनला सुरुवात

नाशिक- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह जिल्ह्यात आज पासून कडक लॉकडाऊन (Strict Lockdown) सुरु झाले आहे.जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे(Strict Lockdown) काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास
Read More...

जनतेच्या पूर्ण सहकार्याने कोरोनाची लढाई जिंकण्याचा विश्वास : पालकमंत्री छगन भुजबळ

१२ ते २३ मे दरम्यान जिल्ह्यात कडक लॉकडाऊन
https://youtu.be/PaQQTZJvvj8
नाशिक - १५ मे पर्यंत जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या अंशत: लॉकडाऊनमुळे काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होत आहे. परंतू गेल्या तीन
Read More...

शिस्त न पाळल्यास आता पूर्ण लॉकडाऊन अटळ – छगन भुजबळ

पालकमंत्री यांनी दिला निर्वाणीचा इशारा नाशिक - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.नागरीकांनी स्वतःची जवाबदारी आता घेतली पाहिजे नियमित मास्क लावणे व डिस्टन्स ठेवणे असे नियम पाळले पाहिजे.आजही जणू काहीच झाले नाही अशा
Read More...

कोरोना संसर्गात नाशिक देशात अव्वल ! नाशिक जिल्ह्यात संपूर्ण लोकडाऊनची शक्यता ?

पालकमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक ! नाशिक - नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाते आहे.आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण वाढला आहे. त्यातच एका सर्वेक्षणात १० लाख लोकसंख्येमागे कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण
Read More...

नाशिकमध्ये तूर्त लॉकडाऊन नाही -छगन भुजबळ

नाशिक - नाशिक मध्ये तूर्त लॉक डाऊन (Lockdown) होणार नाही असे पालक मंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्ह्यातील कोरोनाचाआढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली त्या नंतर
Read More...

निर्बंध पाळा अन्यथा लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – छगन भुजबळ

नाशिकमध्ये रस्त्यावर उतरून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून जनजागृती नाशिक - नाशिक शहरात कोरोनाच्या रुग्णाची संख्यादिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. काही दिवसापासून रोज २ हजारांच्या वर रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण
Read More...

नाशिक मध्ये अंशतः लॉक डाऊन : शनिवार आणि रविवार सर्व दुकाने बंद राहणार

...तूर्त हॉटेल व बार शनिवार आणि रविवारी सुरु राहणार नाशिक - नाशिक मध्ये सातत्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे.कालच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नाशिक मधील अनेक लोकांशी तसेच प्रशासनातील महत्वाच्या व्यक्तीशी चर्चा करून जिल्ह्यात
Read More...

नाशिक मध्ये उद्या पासून कडक निर्बंध – जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची घोषणा 

नाशिक - नाशिक मध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला
Read More...

अन्यथा कडक लॉक डाऊन करावे लागणार – जिल्हाधिकारी सुरज मांढरे

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा व्हिडीओ द्वारे नाशिककरांना संदेश नाशिक - कोरोनाच्या महामारीतून कुठे तरी बाहेर पडू असे वाटत असतांना गेल्या दोन तीन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होते आहे.अनेक ठिकाणी नागरिक नियमांचे
Read More...