सर्वात वर
Browsing Tag

New Delhi

२१ जून पासून १८ वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देणार

दिवाळीपर्यंत गरिबांना मोफत धान्य : केंद्रसरकारची घोषणा   नवी दिल्ली - येत्या  २१ जून पासून देशातील १८ वर्षावरील भारतातील सर्व नागरीकांना केंद्र सरकार मोफत लस देणार आज जनतेला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी जनतेला संबोधित करणार

पंतप्रधान नेमके काय बोलणार या कडे देशवासीयांची लक्ष नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra)आज सायंकाळी ५ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. काही वेळा पूर्वी पंतप्रधानकार्यालयातुन
Read More...

CBSE १२ वीच्या परीक्षा अखेर रद्द

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने CBSE च्या बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णयघेऊन CBSE बारावी बोर्डाची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली
Read More...

भारताच्या किनारपट्टीवर पुन्हा मोठ्या चक्रीवादळाची शक्यता : हवामान विभागाचा इशारा !

नवी दिल्ली -अरबी समुद्रात येऊन गेलेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळा (Cyclone) नंतर भारतीय किनार पट्टीला पुन्हा एकदा मोठ्या चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह , कर्नाटक,
Read More...

DCGI ने दिली कोरोनाशी लढण्यासाठी एका नवीन औषधाला मंजुरी

नवी दिल्ली - संपूर्ण देशात कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर उद्रेक सुरु असतांना भारतीयांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.ड्रग्स कंन्ट्रोल जनरल ऑफ इंडियाने (DCGI ) कोरोनाच्या उपचारासाठी आणखी एका औषधाच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिला आहे.
Read More...

महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का : मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द

नवी दिल्ली - संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केलं असून राज्य सरकारचा कायदा रद्द केला आहे. तसेच गायकवाड समितीच्या
Read More...

१८ वर्षावरील सर्वांचे १ मे पासून लसीकरण :केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कोरोना विरुद्धच्या सुरु असलेल्या लढाईत केंद्र सरकाने मोठा निर्णय घेतला असून येत्या १ मे पासून १८ वर्षा वरील प्रत्येकाला लस (Vaccination) मिळणार आहे.त्याच बरोबर लस उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना राज्य सरकारला ५० टक्के साठा द्यावा
Read More...

Good News : ऑक्सिजन च्या वाहतुकीसाठी”ऑक्सिजन एक्स्प्रेस”धावणार

ऑक्सिजन घेण्यासाठी महाराष्ट्रातून १० टँकर जाणार नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संकट गडद झाले आहे.राज्यातील अनेक शहरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो आहे.राज्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी आता ऑक्सिजन एक्स्प्रेस (Oxygen Express) धावणार आहे.
Read More...

CBSC बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द तर १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षापुढे ढकलल्या नंतर सीबीएससी बोर्डाच्या (CBSC board's) विद्यार्थ्यांचे काय होणार असा प्रश्न अनेक पालकांना पडला होता.आता
Read More...

राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र : महाराष्ट्रासाठी केल्या पाच प्रमुख मागण्या

मुंबई - महाराष्ट्रात आज (१४ एप्रिल२०२१) रात्री ८ पासून ते १ मे सकाळी ७ वाजे पर्यंत १५ दिवसाची संचारबंदी जाहीर झाली आहे.राज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढते आहे. तर दुसरीकडे लसीचा तुटवडा जाणवतो आहे.राज्यात आरोग्य यंत्रणा कमी पडते आहे.
Read More...