सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,१३ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज चांगला दिवस, धनत्रयोदशी, प्रदोष आहे” 
चंद्रनक्षत्र: हस्त
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. आनंदी राहाल. मनासारखी कामे होतील.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) महत्वाचे करार आज नकोत. कामात अडथळे येऊ शकतात. खर्चात वाढ होऊ शकते. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरात वेळ व्यतीत कराल. नात्यातून आनंद मिळेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. उत्साही वाटेल. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढवणारा दिवस आहे. आर्थिक नियोजन कोलमडेल. काळजी घ्या.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आत्मविश्वास वाढेल. अधिकाराचा वापर कराल. मन प्रसन्न राहील. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. छंद जोपासा. कठोर बोलणे टाळा. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. दूरचे नातेवाईक भेटतील. मनासारखी कामे होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सौख्य लाभेल. अनामिक शांतीची अनुभूती मिळेल. अधिकारात वाढ होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अचानक धनलाभ होऊ शकतो. भ्रमंती वाढेल. उत्साही वाटेल. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वाहने जपून चालवा. भलते धाडस नको. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सोबत काम करणारे चिंता निर्माण करतील. स्पष्ट भूमिका घ्याल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली