सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार,१६ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्रनक्षत्र – अनुराधा
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

“आज आनंदी दिवस, दिवाळी पाडवा, बली प्रतिपदा, वही पूजन, भाऊबीज, यम द्वितीया आहे.” (वही पूजन मुहूर्त – पहाटे २.०० ते पहाटे ३.३५, पहाटे ५.१५ ते सकाळी ८.००, सकाळी ९.३० ते सकाळी ११.००) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. काळजी घ्या. आराम करा.     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सौख्य लाभेल. शत्रू पराभूत होतील. कामास विलंब होईल. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. काळजी दूर होईल. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आत्मविश्वस डळमळीत होऊ देऊ नका. कणखर भूमिका घ्या. काही कामे पुढे ढकलली जातील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) घरात महत्वाचे बदल कराल. आज महत्वाची कामे नकोत.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम लाभ होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करून घ्या.   

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. कमी बोलणे आवश्यक आहे. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) महत्वाच्या भाटीगाठी होतील. गुंतवणूक कामी येईल. अंतर्मुख व्हाल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) गुरू सन्निध लाभेल. अध्यात्मिक शांती मिळेल. खर्चात वाढ होईल.  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम दिवस आहे. आनंदात वेळ जाईल. महत्वाची बोलणी करा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कालावधी फारसा अनुकूल नाही. नकोसे काम करावे लागेल. 

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) धार्मिक कामात दुर्लक्ष नको. परंपरा पालन करा. गैरसमज टाळा. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली