सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार, २ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“दुपारी अनिष्ट दिवस आहे.” 
चंद्रनक्षत्र – कृतिका
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आनंदी राहाल. समाधान लाभेल. सुखाची अनुभूती मिळेल. 

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) स्वतःवर खुश व्हाल. अधिकारात वाढ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.  

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात वाढ होणार आहे. कोणालाही अडवून बघू नका. आत्ता त्यातून तुमचेच नुकसान आहे.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम लाभाचा दिवस आहे. मान सन्मान मिळतील. संपर्क वाढेल. ओळखी होतील. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्साह वाढेल. जबाबदारीच्या ठिकाणी नेमणूक होईल. कामे मार्गी लागतील.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) काहीसा दुरावा येऊ शकतो. मनाची चलबिचल होईल. निर्णय घेतांना फार उशीर करू नका. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सप्ताहाची सुरुवात असली तरी आरोग्याच्या तक्रारीमुळे कामास विलंब लागू शकतो. संथपणे सुरुवात होईल. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुमचा अहंकार वाढू देऊ नका. त्यातून नुकसान संभवते. नम्रता आवश्यक आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. उत्तम दिवस आहे. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्या कल्पनेला पंख फुटतील. उत्तुंग भरारी घ्याल. पराक्रम गाजवाल. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामाची सुरुवात काहीशी संथ होईल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभाचा दिवस आहे. लेखकांना यश मिळेल. नात्यातून चांगला प्रतिसाद मिळेल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली