सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार,२३ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज चांगला दिवस आहे.” 
चंद्रनक्षत्र – शततारका (दुपारी १.०५ मिनिटे पर्यंत) चंद्र कुंभ राशीत आहे.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सौख्य लाभेल. उत्तम आर्थिक प्राप्ती होईल. मन प्रसन्न राहील. 

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. विनाकारण वाद होऊ शकतात. शांतता राखा. संयम ठेवा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भ्रमंती घडेल. मन अस्वस्थ राहील. अचानक धनलाभ संभवतो.  

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ग्रहमान संमिश्र आहे. मन शांत ठेवा. उपासना करा.  

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) जोडीदाराशी वाद होऊ शकतात. गैरसमज होऊ देऊ नका. गृहकलह टाळा.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका.  उत्तम  लाभ होतील.  

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे आज नकोत. कामात अडथळे येतील. नियोजन बिघडेल.  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नियोजन चुकू शकेल. कामात अडथळे येतील. शत्रुत्व निर्माण होऊ शकते.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. महत्वाची कामे आज पूर्ण करा. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) खर्च वाढू शकतात. शब्दात अडकू नका. विचारपूर्वक कृती करा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  अध्यात्मिक लाभ होतील. जीवनाचा अर्थ समजेल. अंतर्मुख व्हाल. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  मनावर ताबा ठेवा. आर्थिक नियोजन करा. तूर्त महत्वाचे करार नकोत.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली