सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार,९ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज क्षयदिन आहे.” 
चंद्रनक्षत्र – आश्लेषा/मघा
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) गृहकलह होऊ देऊ नका. कुटुंबाला समजून घ्या. संवाद साधा. मातेकडून लाभ होईल.     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सौख्य लाभेल. शत्रू पराभूत होतील. दगदग कमी करा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) लाभ वाढतील. कामे मार्गी लागतील. चिंता दूर होईल. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मनावर ताबा ठेवा.  कणखर भूमिका घ्या. सौख्य लाभेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढू शकतो. मोजके बोला. आज महत्वाची कामे नकोत. 

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम लाभ होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करून घ्या. फायद्याचा दिवस आहे.   

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) लाभाचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी मन रमेल. मैत्री वाढेल.  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) महत्वाच्या भाटीगाठी होतील. अचानक धनलाभ संभवतो. छोटे प्रवास घडतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामात अडथळे येत आहेत. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. योग्य काळजी घ्या. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) शुभ समाचार समजतील. जोडीदाराशी संवाद साधा. वाहने जपून चालवा. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. अधिकाराचा फायदा होईल. 

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) सौख्य लाभेल. कालावधी अनुकूल आहे. महत्वाची कामे पूर्ण करा. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली