सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,१ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ -दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज अनिष्ट दिवस आहे.” 
चंद्रनक्षत्र – भरणी
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) यशस्वी व्हाल. स्पर्धा जिंकाल. आगेकूच चालू राहील.     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक आवक चांगली राहील. खर्चाचे नियोजन चोख करा. व्यसने आणि प्रलोभने टाळा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. मना सारखी कामे होतील. प्रसन्न वाटेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  सौख्य लाभेल. चैनीवर खर्च कराल. मौज कराल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) लाभाचा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. प्रवास घडतील. 

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. कामाचा ताण मात्र वाढेल. संध्याकाळ आनंदाची.  

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रेमी जनांना यश मिळेल. शुभसमाचार समजतील. मन प्रसन्न राहील. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. मौल्यवान खरेदी होऊ शकते.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) धाडसी निर्णय घ्याल. प्रेमी जनांना अनुकूल दिवस आहे. व्यक्त व्हाल. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक आवक चांगली राहील. चैनीवर खर्च कराल. मौल्यवान खरेदीचे बेत आखाल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लाभाचा दिवस आहे. कला प्रांतात चमक दाखवाल. छंद जोपासला जाईल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली