सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार ,२९ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी ४.३० ते दुपारी ६.००
“दुपारी अनिष्ट दिवस, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा आहे. कार्तिकस्वामी दर्शन” 
चंद्रनक्षत्र – कृतिका (पहाटे ३.१९ ते सोमवार पहाटे ६.०३ पर्यंत)
चांद्रप्रवेश सकाळी १०.०१ नंतर वृषभ राशीत.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आनंदी राहाल. समाधान लाभेल. सुखाची अनुभूती मिळेल.     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आत्मविश्वास वाढेल. अधिकारात वाढ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.  

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात वाढ होणार आहे. अधिकाराचा गैरवापर टाळा. मेहनत वाढेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम लाभाचा दिवस आहे. मान सन्मान मिळतील.  

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्साह वाढेल. जबाबदारीच्या ठिकाणी नेमणूक होईल. कामे मार्गी लागतील.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) पिडादायक दिवस आहे. महत्वाची कामे आज नकोत. संयम बाळगा.  

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामे मार्गी लागतील. प्रश्न सुटतील. आशेचा किरण दिसू लागेल.  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक कालावधी आहे. अधिकारात वाढ होईल. आरोग्य मात्र सांभाळा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. विरोधक पराभूत होतील. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मनासारखी कामे होतील. सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) परम भाग्याचा दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. तुमचे वर्चस्व राहील. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लेखकांना यश मिळेल. नात्यातून चांगला प्रतिसाद मिळेल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली