सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,८ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस, भानू सप्तमी, कराष्टमी आहे. ” 
चंद्र नक्षत्र – पुष्य
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) वास्तू खरेदीचे बेत आखाल. शत्रूचा त्रास जाणवेल. महत्वाची माहिती उघड करू नका.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्रगती उत्तम होईल. सौख्य लाभेल. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात टाकणारा दिवस आहे. मनाची शांतता ढळू देऊ नका. उपासना करा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मन अस्वस्थ राहील. हुरहूर वाढेल. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.  

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाचे योग्य नियोजन करा. कामात अडथळे येऊ शकतात.   

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. वेळ दवडू नका. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवस अनुकूल आहे. सौख्य लाभेल. नात्यात संबंध चांगले ठेवा. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) वरिष्ठ नाराज होतील. सामाजिक कार्यात सावध रहा. चुकीची कामे होऊ देऊ नका.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. पीडा दायक अनुभव येऊ शकतात. आरोग्य संभाळा. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विनाकारण गोवले जाण्याची शक्यता आहे. जनसंपर्क टाळा. संयम ठेवा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम लाभाचा दिवस आहे.  धाडसी निर्णय घ्याल. आर्थिक प्राप्ती चांगली होते आहे.   

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अपत्यांशी संवाद साधा. सावध पवित्र घ्या. व्यवसायात जास्त वेग ठेवू नका.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली