सर्वात वर

आजचे राशिभविष्य गुरूवार,१९ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज चांगला दिवस आहे” 
चंद्रनक्षत्र: पूर्वाषाढा
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चैनीवर खर्च कराल. सरकारी कामातून त्रास संभवतो. अचानक धनलाभ होईल.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. धावपळ वाढेल. व्यसने आणि प्रलोभने टाळा.  

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) विनाकारण गैरसमज होऊ शकतात. स्पष्ट भूमिका घ्या. प्रेमात यश मिळेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. कामाला गती मिळेल. शत्रूत्रास जाणवेल. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) शुभ समाचार समजतील. मन आनंदी राहील. धाडसी निंर्णय घ्याल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) वास्तूत बदल कराल. दिवस आनंदात जाईल. लाभदायक घटना घडतील. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अत्यंत सौख्याचा दिवस आहे. आयुष्याचा आनंद पुरेपूर घ्याल. मन प्रसन्न राहील. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक प्राप्तीचा दिवस आहे मात्र काही खर्च अचानक समोर येतील. शब्दास मान मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवस आनंदात व्यतीत कराल. प्रसन्न आणि अनुकूल ग्रहमान आहे. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक प्राप्तीचा दिवस आहे. मन आनंदी राहील. खर्चात मात्र वाढ होऊ शकते. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अतिशय अनुकूल ग्रहमान आहे. वेळ दवडू नका. हाती घ्याल ते काम तडीस न्याल. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामाच्या ठिकाणी मन रमेल. सौख्य लाभेल. स्पष्ट भूमिका घ्या.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली