सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार, १ डिसेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज चांगला दिवस आहे” 
चंद्रनक्षत्र: रोहिणी (सकाळी ८.३१ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कौटुंबिक सौख्य लाभेल. कला  प्रांतात चमक दाखवाल. वक्तृत्व चमकेल.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मन आनंदी राहील. धार्मिक कार्यात सहभावी व्हाल. स्वतःसाठी खर्च कराल. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मन अस्थिर राहील. महत्वाची कामे आज नकोत. खर्चात वाढ संभवते.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम दिवस आहे. मन आनंदी राहील.  सुखकारक घटना घडतील. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी मन रमेल. कामे मार्गी लागतील. नवनवीन कल्पना सुचतील.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) जुन्या मित्रांशी संपर्क होईल. सूचक घटना घडतील. येणी वसूल होतील. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) विनाकारण अस्वस्थ वाटेल. महत्वाची कामे आज नकोत. दगदग वाढेल. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल.  व्यवसायात लाभ होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम आर्थिक लाभ होतील. संधी चालून येतील. महत्वाची कामे पूर्ण होतील. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विद्यार्थ्यांना यश मिळेल. शुभ समाचार समजतील. माहितीचा उपयोग होईल. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) गैरसमज होऊ देवू नका. संवाद साधा. नाते सांभाळा. दत्त गुरुची उपासना करा.  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. धावपळ होईल. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली