सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार,१० नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“दुपारी ४.००  पर्यंत चांगला दिवस आहे.” 
चंद्र नक्षत्र – मघा/ पूर्वा
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संततीकडून शुभ समाचार समजतील. सौख्य लाभेल. कामे मार्गी लागतील.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्याची काळजी घ्या. उत्तम लाभ होतील. आळस झटकून कामाला लागा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुखाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक लाभाचा कालावधी आहे. कला प्रांतात चमक दाखवाल. आनंदी रहाल. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. कामे मार्गी लागतील. शत्रू पराभूत होतील.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आर्थिक प्राप्ती होईल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. विश्रांती घ्या. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) यश आणि कीर्ती देणारा कालावधी आहे. मान सन्मान मिळतील. संधी दवडू नका. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. चैनीवर खर्च कराल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. नवीन करार आज नकोत.खरेदी होईल. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) फायदा होईल. प्रगतीची दौड चालू राहील. आरोग्य मात्र सांभाळा.

 कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कुटुंबास वेळ द्याल. भलते धाडस करू नका. सावधान रहा. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल. चैनीवर खर्च कराल. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली