सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार,१७ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज दुपारी १२.०० नंतर चांगला दिवस आहे.” 
चंद्रनक्षत्र – ज्येष्ठा
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक लाभ चांगले होतील. व्यवसायात लक्ष घालावे लागेल. विक्री व्यवसायात यश मिळेल.       

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) शुभ समाचार समजतील. संवादातून यश मिळेल. मागे राहू नका. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम धनप्राप्तीचे योग आहेत. महत्वाची कामे आज पूर्ण करा. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामात अडथळे येतील. भ्रमंती घडेल. निर्णय घेताना काळजी घ्या. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) गृहकलह होऊ शकतात. वादविवाद टाळा. संयम बाळगा.   

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सुखाची अनुभूती लाभेल. आर्थिक आवक चांगली होईल. ऐश्वर्य लाभेल.  

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात टाकणारा दिवस आहे. आर्थिक नियोजन चुकू शकते. गुपिते उघड करू नका. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मन विचारात गढून जाईल. चुकीचे मार्गदर्शन मिळू शकते. विचारपूर्वक कृती करा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) काळजीपूर्वक काम करा. खर्चात वाढ करणारा दिवस आहे.   

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम लाभाचा दिवस आहे. येणी वसूल होतील. कर्जे मंजूर होतील. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र असला तरी सुखाचा दिवस आहे. अध्यात्मिक आनंद मिळेल. अंतर्मुख व्हाल. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अचानक लाभाचा दिवस आहे. गुणवणूक करा. अंदाज अचूक येतील.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली