सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार,२४ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज चांगला दिवस, ” 
चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा (दुपारी ३.३२ पर्यंत) चंद्र सकाळी ८.५२ नंतर मीन राशीत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आध्यत्मिक प्रगती साधेल. गुरू सान्निध्य लाभेल.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम लाभाचा दिवस आहे. कर्जे मंजूर होतील. कामात प्रगती होईल. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा)  कामात चालढकल नको. अचानक धनलाभ होऊ शकतो. संमिश्र दिवस आहे.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्यदायी दिवस आहे. मन शांत ठेवा. राजकीय वादविवाद टाळा. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवस अनुकूल नाही. महत्वाची कामे आज नकोत. कुलदेवतेची उपासना करा.   

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अडथळे दूर होतील. मार्ग सापडेल. यश मिळेल. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) खर्चात वाढ होऊ शकते. प्रलोभने टाळा. अडचणींवर मात करा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) वास्तूत काही महत्वाचे बदल कराल. मातेकडून लाभ होतील. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम लाभ होतील. अंतर्मुख व्हाल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सद्गुरू सान्निध्य लाभेल. अध्यात्मिक उन्नती होईल. लाभदायक दिवस आहे. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संयम ठेवा.अध्यात्मिक उन्नतीस उत्तम कालावधी आहे. सूचक घटना घडतील.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली