सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,११ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज रमा एकादशी, संध्याकाळी ७.०० नंतर चांगला दिवस आहे.” 
चंद्र नक्षत्र: उत्तरा फाल्गुना
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या
.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामात अडथळे येऊ शकतात.  विचारपूर्वक निर्णय घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक आवक चांगली राहील. मानसिक शांतता लाभेल. महत्वाचे निर्णय होतील. 

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सौख्य लाभेल. आर्थिक आवक उत्तम राहील. उत्साह वाढेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अधिकारात वाढ होईल. नवीन करार होतील. शब्दास मान मिळेल.  

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. लाभदायक दिवस आहे.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) खर्चात वाढ होईल. चैनीवर खर्च होऊ शकतो. प्रलोभने टाळा. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मनासारखी कामे होतील. सौख्य लाभेल. मन उत्साही राहील. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. शुभसमाचार समजतील. कामे मार्गी लागतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मोठी खरेदी होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक स्थिती सुधारेल. येणी वसूल होतील. आरोग्य संभाळा. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रेमात यश मिळेल. भागीदारीत लाभ होतील. ग्रहमान संमिश्र आहे. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक आवक चांगली राहील. तुमचे वर्चस्व वाढेल. मान मिळेल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली