सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,१८ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० “आज दुपारी १२ पर्यंत चांगला दिवस, विनायक चतुर्थी आहे” चंद्रनक्षत्र: मूळ
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. नात्यातून लाभ होतील. दूरचे प्रवास ठरवाल.           

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्य सांभाळा. स्वतःकडे लक्ष द्या. वाहने जपून चालवा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भ्रमंती घडेल. कामानिमित्त धावपळ होईल. गैरसमज टाळा. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) छंद जोपासाल. आनंदात दिवस व्यतीत होईल. मुलांशी संवाद साधा.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) स्पर्धेत यश मिळेल. नात्यात कटुता येऊ देऊ नका. गृह कलह टाळा. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. विक्री व्यवसायात भरभक्कम यश मिळेल. गुंतवणूक वाढेल. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) विनाकारण शत्रुत्व होऊ शकते. मोजके बोला. मन खंबीर ठेवा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्मविश्वास कमी होईल. अंतर्मुख व्हाल. प्रवासात त्रास जाणवेल.  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्राण्यांपासून धोका संभवतो. आरोग्य सांभाळा. खर्चात वाढ होईल. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल.आनंदी राहाल. प्रसन्न वाटेल.  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) वरिष्ठ नाराज होतील. विनाकारण त्रास संभवतो. मनावर नियंत्रण ठेवा. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली