सर्वात वर

शेअर बाजारात नफा वसुलीचे सत्र : SENSEX 746 अंकांनी घसरला

विश्वनाथ बोदडे,नाशिक 

(Todays Stock Market) कालच्या 50000 हजाराच्या उच्चांकानंतर आज सकाळी आंतरराष्ट्रीय संकेतांच्या आधारे भारतीय शेअर बाजार नकारात्मक बंद झाले .पण आज संपूर्ण सत्र खूप मोठ्या प्रमाणात VOLATILE सत्र राहीले. आज सर्वात जास्त SELLING आणि नफा वसुली दिसली ती BANKING आणि FINANACE क्षेत्रात, करण काल बाजाराने नवीन उच्चांक गाढला होता परंतु काल सुद्धा बाजारात वरच्या स्तरावरून SELLING बघायला मिळाली होती .

सकाळी बाजार काही प्रमाणात सकारात्मक होते परंतु दुपारपासून VOLATILE पण नफा वसुली झाली त्याचाच परीणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX 746 अंकांनी घसरुन 48878 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नासा समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 218 अंकांनी घसरून 14372 ह्या पातळीवर बंद झाला त्याच बरोबरच सर्वात जास्त ज्या क्षेत्रात होते त्यांचा INDEX BANK NIFTY 1019 अंकांनी घसरून 31167 ह्या पातळीवर स्थिरावला. 

पुढे दोन दिवस सुट्टी आणि 26 जानेवारीला परत भारतीय शेअर बाजार बंद असणार आहे त्याच बरोबर 1 तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामुळे BUDGET मध्ये काय येणार या कडे सर्वांचे लक्ष आहे.

आज आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात सुद्धा नकारात्मक वातावरण होते ,त्याचा परीणाम भारतीय शेअर बाजारात दिसला , त्याच बरोबर दिग्गज कंपन्यांचे निकाल सुद्धा आज होते त्याचा संमिश्र परीणाम बाजारात दिसले. 

बाजाराचे जाणकार सांगत आहेत की, यापुढे बाजारात VOLATILITY मोठ्या प्रमाणात दिसेल करण 50 हजाराच्या SENSEX ला 1% म्हणजे 500 POINTS ने बाजार खाली वर तर होणारच त्यामुळे गुंतवणूकदारांनी ही सवय अंगी बाळगावी व बाय ऑन डीप हे तंत्र नेहमी लक्ष्यात ठेवावे. (Todays Stock Market)

NIFTY १४३७२ – २१८

SENSEX  ४८८७८ – ७४६

BANK NIFTY ३११६७ – १०१९%


आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स  

BAJAJ AUTO ४११९ + ११%
HEROMOTOCO ३३७७ + ४%
EICHERMOT २९७९ + २%
HINDUNILVR २४०२ %
ULTRACEMCO ५५८१ + १%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

AXIS BANK ६४५ – ५%
ASIANPAINT २६०१ – ४%
JSW STEEL ३७८ – ४%
ICICI BANK ५३२ – ४%
HINDALCO २४० – ४%

यु एस डी आय एन आर $ ७३.०३२५

सोने १० ग्रॅम           ४८८७०.००

चांदी १ किलो         ६५८५०.००

क्रूड ऑईल              ३७८३.००


Mobile – 8888280555