सर्वात वर

शेअर बाजार अस्थिर

विश्वनाथ बोदडे, नाशिक

आंतरराष्ट्रीय संकेत संमिश्र पण सकाळी  सकारात्मक होते, त्याचाच आधार म्हणून आपले बाजार( Todays Stock Market )सुद्धा सकारात्मक उघडले पण बाजारात वरच्या स्तरावर SELLING बघायला दिसत होती . तसे बघितले तर आजचे सत्र सुद्धा VOLATILE होते परंतु कालच्या प्रमाणे दुपारनंतर बाजारात काही प्रमाणात खरेदी दिसली त्याचाच परिणाम म्हणून शेवट स्थिर झाला त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा (Todays Stock Market )तीस संमभागांचा  निर्देशांक SENSEX 31 अंकांनी घसरून 50364 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY 19 अंकांनी नकारात्मक बंद होऊन 14910 ह्या पातळीवर बंद झाला व बारा बँक मिळून बँकांचा निर्देशांक NIFTY BANK 378 अंकांनी घसरून 34804 ह्या पातळीवर बंद झाला.

बाजारात साध्य खूप मोठ्या प्रमाणात चढ उतार बघायला मिळत आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाय ऑन डीप चे तंत्र अवलंवावे आणि चांगल्या प्रतीच्या शेअर्समध्ये आपली गुंतवणूक ठेवावी.
(Todays Stock Market )  

सध्या बाजारात खलील IPO सुरू आहेत

*List of companies hitting IPO Market*


*1. Craftsman Automation Limited*

Issue Open: 15th March, 2021
Issue Close: 17th March, 2021
Price Band: INR 1,488 – INR 1,490 per Equity Share 
Bid Lot: 10 Equity Shares


*2. Laxmi Organic Industries Limited*

Issue Open: 15th March, 2021
Issue Close: 17th March, 2021
Price Band: INR 129 – INR 130 per Equity Share
Bid Lot: 115 Equity Shares


*3. Kalyan Jewellers India Limited*

 Issue Open: 16th March, 2021
Issue Close: 18th March, 2021
Price Band: INR 86 – INR 87 per Equity Share
Bid Lot: 172 Equity Shares

*4. Suryoday Small Finance Bank Limited*
Issue Open: 17th March, 2021
Issue Close: 19th March, 2021
Price Band: INR 303 – INR 305 per Equity Share 
Bid Lot: 49 Equity

NIFTY १४९१० – १९
SENSEX ५०३६४ – ३१
BANK NIFTY ३४८०४ – ३७८

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स
ASIANPAINT २४६५ + ५%
DR.REDDY ४४५४ + ३%
HINDUNILVR २२४६ + २%
HCLTECH १००८ + २%
ITC २०८ + १.४१%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

CIPLA ७९३ – २%
TATA STEEL ७२५ – २%
ICICI BANK ५९५ – २%
SBIN ३७९ – १%
BPCL ४५५ – १%

यु एस डी  आय  एन आर $ ७२.६१७५
सोने १० ग्रॅम         ४४९००.००
चांदी १ किलो       ६७२१०.००
क्रूड ऑईल           ४६४२.००

Vishwanatha-Bodade
विश्वनाथ बोदडे, नाशिक


संपर्क – 8888280555