सर्वात वर

आज नाशिक शहरातील ३० लसीकरण केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम

 नाशिक – नाशिक शहरात आज ३० लसीकरण केंद्रात (Vaccination Centers in Nashik city) लस उपलब्ध होणार असून ४५ वर्षावरील नागरिकांना व हेल्थ केअर वर्कर्स आणि  फ्रंट लाईन वर्कर्स यांना खालील २७ लसीकरण केंद्रात कोविशील्डची लस मिळणार आहे ७० टक्के नागरिकांना पहिला डोस मिळणार असून ३० टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळणार आहे.प्रत्येक लसीकरण केंद्रावर (Vaccination Centers in Nashik city)  लसीचे फक्त दोनशे डोस उपलब्ध होणार आहेत असे नाशिक महानगर पालिके तर्फे कळविण्यात आले आहे.

तसेच उर्वरित १ लसीकरण केंद्रावर ४५ वर्ष वरील नागरिकांना व हेल्थ केअर वर्कर्स आणि  फ्रंट लाईन वर्कर्स यांना को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यंत लसीकरण सुरु राहणार आहे.अशी माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे देण्यात आली आहे. 

कोविशील्डची लस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे   

को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे