सर्वात वर

नाशिक शहरातील “या” लसीकरण केंद्रावर सुरु असणार आज लसीकरण मोहीम

नाशिक – नाशिक शहरात आज (३१ मे २०२१) २८ लसीकरण केंद्रात (Vaccination Center in Nashik Cityलस उपलब्ध होणार असून खालील २५ लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील  ८० टक्के नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस तर २० टक्के नागरिकाना दुसरा डोस मिळणार आहे असे नाशिक महानगर पालिके तर्फे कळविण्यात आले आहे 

तसेच उर्वरित ३ लसीकरण केंद्रावर (Vaccination Center in Nashik City) ४५ वर्ष वरील नागरिकांना व हेल्थ केअर वर्कर्स आणि  फ्रंट लाईन वर्कर्स यांना को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यंत लसीकरण सुरु राहणार आहे.अशी माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे देण्यात आली आहे. 

कोविशील्डची लस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे   

  को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे