सर्वात वर

नाशिक शहरात आज २९ लसीकरण केंद्रात मिळणार लस

नाशिक – नाशिक शहरात आज(२४ मे) २९ लसीकरण केंद्रात लस (Vaccination Centers) उपलब्ध होणार असून ४५ वर्षावरील नागरिकांना व  हेल्थ केअर वर्कर्स आणि  फ्रंट लाईन वर्कर्स यांना खालील २७ लसीकरण केंद्रात कोविशील्डची लस मिळणार आहे ७० टक्के नागरिकांना पहिला डोस मिळणार असून ३०टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळणार आहे. 

तसेच उर्वरित दोन लसीकरण केंद्रावर ४५ वर्ष वरील नागरिकांना व हेल्थ केअर वर्कर्स आणि  फ्रंट लाईन वर्कर्स यांना को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार आहे अशी माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे देण्यात आली आहे. 

सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात या लसीकरण केंद्रावर लस मिळणार आहे.

कोविशील्डची लस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे   

  को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे