सर्वात वर

नाशिक शहरातील आज ३० लसीकरण केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम

नाशिक – नाशिक शहरात आज ३१ लसीकरण केंद्रात (Vaccination Centers in Nashik city ) लस उपलब्ध होणार असून ४५ वर्षावरील नागरिकांना खालील २२ लसीकरण केंद्रात कोविशील्डची लस मिळणार आहे ७० टक्के नागरिकांना पहिला डोस मिळणार असून ३० टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळणार आहे.असे नाशिक महानगर पालिके तर्फे कळविण्यात आले आहे 

तसेच  २ लसीकरण केंद्रावर (Vaccination Centers in Nashik city ) ४५ वर्ष वरील नागरिकांना व हेल्थ केअर वर्कर्स आणि  फ्रंट लाईन वर्कर्स यांना को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार आहे. त्यानंतरच्या ३ लसीकरण केंद्रांवर फक्त ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांना डोस मिळणार आहे तर ३ लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकाना  को-व्हॅक्सीनचा २ रा डोस मिळणार आहे सकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यंत लसीकरण सुरु राहणार आहे.अशी माहिती नाशिक महानगर पालिकेतर्फे देण्यात आली आहे. 

कोविशील्डची लस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे 

४५ वर्ष वरील नागरिकांना व हेल्थ केअर वर्कर्स आणि  फ्रंट लाईन वर्कर्स यांना को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस तसेच फक्त ऑनलाईन नोंदणी केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकाना  को-व्हॅक्सीनचा २ रा डोस

फक्त ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांना कोविशील्डची लस मिळणार आहे