सर्वात वर

नाशिक शहरात बुधवारी ३२ लसीकरण केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम

नाशिक – नाशिक शहरात उद्या बुधवार  दिनांक ९ जून रोजी खालील लसीकरण केंद्रात (Vaccination Centers in Nashik city लस उपलब्ध होणार असून खालील २३ लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील  हेल्थ केअर वर्कर्स आणि  फ्रंट लाईन वर्कर्स आणि नागरिकांना ५०% कोविशील्ड लसीचा पहिला डोस आणि ५० %  दुसरा डोस मिळणार आहे. इतर लसीकरण केंद्रावर नागरिकांना व हेल्थ केअर वर्कर्स आणि  फ्रंट लाईन वर्कर्स यांना को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार तर फक्त ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना हि दुसरा डोस मिळणार असल्याचे असे नाशिक महानगर पालिके तर्फे कळविण्यात आले आहे.

सकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यंत लसीकरण केंद्रावर (Vaccination Centers in Nashik city ) लसीकरण सुरु राहणार आहे.अशी माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे देण्यात आली आहे. 

कोविशील्डची लस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे   

 को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणारे लसीकरण केंद्र खालील प्रमाणे

कोविशील्ड