सर्वात वर

नाशिक शहरात आज २७ लसीकरण केंद्रावर मिळणार लस

२४ लसीकरण केंद्रावर मिळणार कोविशील्ड चा पहिला व दुसरा डोस आणि ३ केंद्रांवर मिळणार कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस 

नाशिक – आज गुरुवार (२० मे ) नाशिक शहरात एकूण २७ लसीकरण केंद्रावर(Vaccination Centers) ४५ वर्षावरील नागरीकांचे लसीकरण केले जाणार असून २४ लसीकरण केंद्रावर कोविशील्डचा पहिला व दुसरा डोस मिळणार आहे अन्य ३ लसीकरण केंद्रावर(Vaccination Centers) कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार आहे. सकाळी १० ते ४ या वेळात या केंद्रांवर लसीकरण सुरु राहणार आहे.अशी माहिती नाशिक महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. 

४५ वर्षावरील कोविशील्डचा पहिला व दुसरा डोस घेणाऱ्या नागरीकांसाठी लसीकरण केंद्र 
१) भारत नगर ( UPHC)
२) तपोवन  ( UPHC)
३) HC नांदूर 
४)  SGM ( UPHC)
५) जिजामाता  ( UPHC)
६)  JDC बिटको – १
७) मायको सातपूर  ( UPHC)
८) वडाळा गाव  ( UPHC)
९) पिंपळगाव खांब  ( UPHC)
१०) गंगापूर  ( UPHC)
११) सिडको  ( UPHC)
१२)उपनगर  ( UPHC)
१३) रामवाडी  ( UPHC)
१४) MHB कॉलनी सातपूर 
१५ )मखमलाबाद  ( UPHC)
१६)  दसक पंचक  ( UPHC)
१७ ) मायको पंचवटी  ( UPHC)
१८) अंबड  ( UPHC)
१९ ) कामटवाडे  ( UPHC)
२० ) म्हसरूळ  ( UPHC)
२१ )  Sangama dawakhana
२२) वडनेर  ( UPHC)
२३ ) गोरेवाडी  ( UPHC)
२४ ) स्वामी समर्थ हॉस्पिटल ,मोरवाडी 
शहरातील ४५ वर्षावरील कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस घेणाऱ्या नागरीकांसाठी लसीकरण केंद्र 
१) ESIS हॉस्पिटल ,सातपूर 
२)  नाशिकरोड  शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खोले मळा 
३)  इंदिरा गांधी हॉस्पिटल ,पंचवटी कारंजा