सर्वात वर

नाशिक शहरात आज ३ लसीकरण केंद्रावर मिळणार लस

हेल्थ केअर वर्कर्स आणि  फ्रंट लाईन वर्कर्स यांना मिळणार कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस

नाशिक – आज शुक्रवार (२० मे ) नाशिक शहरात ३ लसीकरण केंद्रावर(vaccination centers) ४५ वर्षावरील  हेल्थ केअर वर्कर्स आणि  फ्रंट लाईन वर्कर्स यांच्यासाठीच खालील लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार आहे. सकाळी १० ते ४ या वेळात लसीकरण होणार आहे.आज मात्र  कोविशील्डचे डोस मिळणार नाही अशी माहिती  नाशिक महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. 

शहरातील ४५ वर्षावरील कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस घेणाऱ्या HCW (हेल्थ केअर वर्कर), FLW (फ्रंट लाईन वर्कर) साठी लसीकरण केंद्र 
१) इंदिरा गांधी हॉस्पिटल ,पंचवटी कारंजा 
२)  नाशिकरोड शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खोले मळा 
३) ESIS हॉस्पिटल ,सातपूर