सर्वात वर

नाशिक शहरात आज कोणकोणत्या लसीकरण केंद्रावर मिळणार लस

नाशिक – नाशिक शहरात आज १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांसाठी लस (Vaccination Center in Nashik)उपलब्ध होणार आहे. आज सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात खालील लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांना लस मिळणार आहे. तर ४५ वर्षावरील नागरीकांना आज लस मिळणार नाही असे कालच नाशिक महानगर पालिकेतर्फे सांगण्यात आले होते. 

आज १८ ते ४४ वयोगटातील ज्या नागरीकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. अशाच नागरीकांना लस मिळणार आहे. ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांना लस मिळणार नसून त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन नाशिक महानगर पालिके तर्फे करण्यात आले आहे. 

कोण कोणत्या लसीकरण केंद्रांवर मिळणार लस