सर्वात वर

VOLATILE DAY : शेअर बाजार सकारात्मक बंद

बातमीच्या वर

आंतरराष्ट्रीय संकेतांच्या आधारे सकाळी बाजार नकारात्मक म्हणजे SENESX 257 अंकांनी तर NIFTY 69 अंकांनी उघडले होते त्यानंतर बाजारात दिवभर VOLATILE ( अस्थिर) बघायला मिळाला परंतु शेवटच्या सत्रात बाजारात खरेदी आली आणि बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक 85 अंकांनी वधारून 43443 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 29  अंकांनी वधारून 12719 ह्या पातळीवर स्थिराव तर सर्वात जास्त VOLATILE असलेला BANK निफ्टी INDEX सुद्धा 500 पेक्ष्या खाली जाऊन जेव्हा बंद झाला तेव्हा 186 अंकांनी वधारून 28465  ह्या पातळीवर बंद झाला. 

उद्या परंपरेनुसार भारतीय शेअर बाजारात एक तासाचे  मुहूर्त ट्रेडिंग आहे , हे संध्याकाळी  प्रे ट्रेडिंग ६ ते ६.०८वाजता असणार तर ट्रेडिंग ही सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होणार आहे ती सात वाजून पंधरा मिनिटांनी संपणार आहे तर post  closing ही १९.२५ ते १९.३५  ह्या कालावधीत असणार आहे. सोमवारी भारतीय शेअर बाजार बंद आहेत.

NIFTY १२७२० + २९

SENSEX  ४३४४३ + ८५

BANK NIFTY  २८४६५ + १८७

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 
EICHER MOT २५२५ + ८% 

BAJAJFINSV ७२८९ + ४% 

COLA INDIA १२६ + ३%

TATA STEEL ४८७ + ३%

DIVIS LAB २४३१ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

TATA MOTORS १४६ – ३%

L T १०५२ – २%

HDFC २३०६ – १%

HDFC BANK १३५७ – १%

U P L ४२६ – १%

यु एस डी  आय  एन आर $ ७४.६६२५

सोने १० ग्रॅम         ५०९००.००

चांदी १ किलो       ६२९५०.००

क्रूड ऑईल           ३०३०.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे

विश्वनाथ बोदडे ,नाशिक Mobile -8888280555

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली