सर्वात वर

Water On Moon : चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी ! नासाने केला दावा

बातमीच्या वर

नवी दिल्ली – चंद्राच्या ध्रुवीय आणि अंधार असलेल्या प्रदेशात पाण्याचे (Water On Moon)अतित्व मर्यादित नसून चंद्राच्या सूर्यप्रकाशातील पृष्ठभागातही सर्वत्र पाण्याचे अंश असल्याचा दावा नासाने केला आहे.  नासाच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे.
नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधलं आहे असं हि नासाने  पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली