सर्वात वर

आज नाशिक शहरात कोणत्या लसीकरण केंद्रावर लस मिळणार 

आज शहरात एकूण ३ लसीकरण केंद्रावर मिळणार कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस 

नाशिक – आज मंगळवार (१८ मे )नाशिक शहरात ३ लसीकरण केंद्रावर(Vaccination Center) ४५ वर्षावरील नागरीकांना कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार आहे. सकाळी १० ते ४ या वेळात या केंद्रांवर लसीकरण सुरु राहणार आहे.अशी माहिती नाशिक महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. 

शहरातील ४५ वर्षावरील कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस घेणाऱ्या नागरीकांसाठी लसीकरण केंद्र 
१) ESIS हॉस्पिटल ,सातपूर 
२)  नाशिकरोड  शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खोले मळा 
३)  इंदिरा गांधी हॉस्पिटल ,पंचवटी कारंजा 

Which Vaccination Center will get the Vaccine in Nashik City