सर्वात वर

Zee Marathi : अलबत्या गलबत्याचा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर

बातमीच्या वर

Zee Marathi : खास बालदिनानिम्मित बच्चेकंपनीच्या मनोरंजनासाठी अलबत्या गलबत्या

मुंबई-कोरोनामुळे नाट्यगृह बंद होती. त्यामुळे रसिकप्रेक्षक नाट्यगृहापासून दूरच होते.बाल रसिकांसाठी झी मराठी (Zee Marathi)ने दिवाळी निमित्य खास भेट आणली आहे.खास बालदिनानिम्मित बच्चेकंपनीच्या मनोरंजनासाठी ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचा  वर्ल्ड टीव्ही प्रीमियर रविवार १५ नोव्हेंबरला दुपारी १२ आणि संध्या.७ वा.झी मराठीवर होणार आहे. याचे रिपीट टेलिकास्ट होणार नाही असे हि झी वाहिनी तर्फे सांगण्यात आले आहे. त्या नंतर बाल  रसिकांना हे नाटक नाट्य गृहात बघता येणार आहे,

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली